Dictionaries | References

कलोड

   
Script: Devanagari
See also:  कलवड , कलवडू

कलोड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kalōḍa m A pile of dry cowdung-lumps plastered over with a wash of cowdung and earth: also a little hovel or erection to shelter such pile during the rains. 2 Applied, in some districts, to a pile or stack gen. of wood, कडबा, cowdung-lumps &c. plastered or not plastered. क0 बसणें g. of s. To sink into decrepitude.

कलोड

  पु. १ शेण , माती इत्यादी लिंपणानें आच्छादित असलेला सुकलेला गोवर्‍यांचा ढीग , गंज ; हा ढीग , पावसांत भिजूं नये म्हणुन त्यावर घातलेलें खोपटासारखें छप्पर . २ कांहीं प्रांतात लांकुडफांटा , कडबा , गोवर्‍या वगैरेच्या गंजीला म्हणतात . हा ढीग शेणामातीच्या लिंपणानें आच्छादिलेलेआ असतो किंवा नसतो . ' तमाम शिरांची नाकें कापून डेरियांपुढें कलवडाप्रमाणें चौत्रा घातला .' - भाव ७१ . ' गोवर्‍यांचा मोठा कलवड लाव .' ३ शेणामातीनें लिंपलेला डेरा अगर मडकें . ( क्रि०बसणें = म्हातारपणामुले शक्तिहीन होणें , परस्वाधीन होणें ). ' माझे हातींचा कलवडु । मजवांचुनि नको फोडूं । ' - तुगा २९६३ . ( सं . कल् = संकलन करणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP