Dictionaries | References

कल्पद्रुम

   
Script: Devanagari
See also:  कल्पतरु , कल्पवृक्ष

कल्पद्रुम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कल्पवृक्ष

कल्पद्रुम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m 
-लता  f  A fabulous tree of Indra's heaven. A tree which yields whatever is desired.

कल्पद्रुम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कल्पतरू

कल्पद्रुम     

 पु. १ इंद्र लोकांतील पांच देवतरूपैकीं एक ; एक काल्पनिक वृक्ष ; आपण कल्पिलेली कोणती हि वस्तु याच्यापासुन प्राप्त होते अशी समजुत आहे . ' जयजय देव श्रीगुरी । अकल्पनाख्याकल्पतरो । ' - ज्ञा १८ . १० . ' कल्पतरूची कल्पना वारी । परिसाची निवारी जडत्व काळिमा । ' - एरुस्व ३ . १५ . ' हे हरि नामाची आंबिली । ... । विश्रांति कल्पतरुची साउली । ' - तुगा ३३९ . ' मना राम कल्पतरू कानधेनु । ' - राम ६० . ' द्यावा कुठार कल्पद्रुमसा हा वर मला वधोपाय । ' - मोषीष्म १ . ८५ . ' कल्पद्रुमांचे मांदोडे । चहुंकडे शोभती । ' - एभा १० . ६०९ . २ पुष्कळ फळें देणारे इहलोकांतहि कांही वृक्ष आहेत त्यांस म्हणतात . ३ फायदेशीर धंदा . ४ उदार . सर्वांचें सर्वप्रकारें चाल विणारा यजमान . ५ माड . ( सं .)

कल्पद्रुम     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कल्प—द्रुम  m. m. = -तरु above, [Rājat.] ; [Daś.] ; [Kum. ii, 39] ; [Pañcat. iii, 10]
ROOTS:
कल्प द्रुम
कवि-क्°   N. of various works ([cf. and शब्दक्°])
ROOTS:
कवि क्°

कल्पद्रुम     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कल्पद्रुम  m.  (-मः) A fabulous tree, one granting every thing desired.
E. कल्प purpose, and द्रुम a tree; also कल्पद्रु, कल्पवृक्ष, &c.
ROOTS:
कल्प द्रुम कल्पद्रु कल्पवृक्ष

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP