Dictionaries | References क कल्पतरु Script: Devanagari See also: कल्पद्रुम , कल्पवृक्ष Meaning Related Words कल्पतरु हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कल्पवृक्ष कल्पतरु A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A fabulous tree of Indra's heaven; a tree which yields whatever may be desired. Applied to productive fruit-trees on earth, to a munificent host, a lucrative business &c. कल्पतरु Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m -लता f A fabulous tree of Indra's heaven. A tree which yields whatever is desired. कल्पतरु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ इंद्र लोकांतील पांच देवतरूपैकीं एक ; एक काल्पनिक वृक्ष ; आपण कल्पिलेली कोणती हि वस्तु याच्यापासुन प्राप्त होते अशी समजुत आहे . ' जयजय देव श्रीगुरी । अकल्पनाख्याकल्पतरो । ' - ज्ञा १८ . १० . ' कल्पतरूची कल्पना वारी । परिसाची निवारी जडत्व काळिमा । ' - एरुस्व ३ . १५ . ' हे हरि नामाची आंबिली । ... । विश्रांति कल्पतरुची साउली । ' - तुगा ३३९ . ' मना राम कल्पतरू कानधेनु । ' - राम ६० . ' द्यावा कुठार कल्पद्रुमसा हा वर मला वधोपाय । ' - मोषीष्म १ . ८५ . ' कल्पद्रुमांचे मांदोडे । चहुंकडे शोभती । ' - एभा १० . ६०९ . २ पुष्कळ फळें देणारे इहलोकांतहि कांही वृक्ष आहेत त्यांस म्हणतात . ३ फायदेशीर धंदा . ४ उदार . सर्वांचें सर्वप्रकारें चाल विणारा यजमान . ५ माड . ( सं .) कल्पतरु मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कल्पतरु तोडून केला कूप शेताकल्पवृक्ष तोडून शेतास कुंपण केलेमोठी गोष्ट मोडून तिची क्षुल्लक वस्तु बनविणेंआंतबट्याचा कारभार. तु०-कणेकडाचे खापेकड करणें. विळा मोडून खिळा करणें. कल्पतरु A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कल्प—तरु m. m. one of the five trees (cf.पञ्च-वृक्ष) of स्वर्ग or इन्द्र's paradise fabled to fulfil all desires (cf.संकल्प-विषय), the wishing tree, tree of plenty, [Hit.] ; [Pañcat.] ; [Ragh. i, 75, xvii, 26] ROOTS:कल्प तरुany productive or bountiful source, [BhP. i, 1, 3] (fig.) a generous person, [MW.] N. of various works Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP