Dictionaries | References

हिंगणबेटी

   
Script: Devanagari
See also:  हिंगण , हिंगणबेट , हिंगणी , हिंगर्णी

हिंगणबेटी

  पु. स्त्री . एक झाड . कल्पतरु आणि बाभूळ । हिंगण आणि मल्यागर । [ सं . इंगुदी ] हिंगणबेट , हिंगणमिठा - न . पु . वरील झाडाचें फळ . यांत बंदुकीची दारू भरून आपटबार इ० करतात . हिंगणमूळ - न . हिंगणीचें मूळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP