Dictionaries | References

कश्‍मळ

   
Script: Devanagari
See also:  कश्‍मल

कश्‍मळ     

 न. १ घाण ; कचरा ; दूषित वस्तु , जैसा गांवीचिया कश्‍मळा । उकरला होय येकवळा । ' - ज्ञा १८ . ६५० . - वि . आक्षिप्त ; खराब झालेलें ' तें कश्मळ आठवी । आचरण जें । ' - ज्ञा . १८ . ६२० . ' पाहतां देहो अतिकश्‍मळ ' - एभा २० . १४६ . ' कवण वधु वरीते , कश्‍मला कोणपा या ?' - आसि ३८ . २ पाप ; मल ; दोष . - वि . पापी ; दूषित ; अमंगल . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP