Dictionaries | References क कांकूं Script: Devanagari See also: कांकू , काकूं Meaning Related Words कांकूं A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v कर, म्हण. कांकूं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ अनमान , अळंटळे , टंगळमंगळ करीत . ' मी बोलतों या विषयीं स्पष्ट काय तें सांगा , कांकूं करीत बसं नका .' - स्त्री . २ टंगळमंगळ ; धरसोड ; अळंटळं ; कुचराई ; कुरकुर . ( क्रि०करणें ). सारें एकपंचमांश आयुष्य देखील लोकहिताकडे देण्यांत लोकांनीं कांकूं करावी ? - टि ४ . १४८ . ' आम्ही कितीहि कांकुं केलें तरी विद्याप्रसाद हा होत जाणारच .' - आगरकर . २ कण्हणें ( ताप वगैरेमध्यें ); हळू व अस्पष्ट शब्द करणें ( मार बसला असतां ). ( क्रि०करणें ; म्हणणें )- न होय . किंवा नाहीं याविषयीं अनिश्चय ; एकमत नसणें ; उभयविध भाषण . ( ध्व .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP