Dictionaries | References

कांचारी

   
Script: Devanagari
See also:  कांचार , काचार , काचारी

कांचारी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A maker or vender of glass-bangles.

कांचारी     

 पु. काच तयार करणारे लोक ; कांसार . - देहु १३२ . ( सं . काच )
 स्त्री. १ फळें , फळभाज्या यांचे काप काढून वाळवितात ती ; फोडी उसरी . ' ते पाहे होईल काचरी । वाळली जैसी । ' - ज्ञा १३ . ५५५ . ' वाळऊनि काचरी करावी सांजवेळेची । ' - अमृ सुरकुती . ( सं . कातरा ; प्रा . कच्चरा ; गु . काचरी ; सिं . कचिरी ) ०सुपारी - स्त्री . खांडकापी सुपारी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP