Dictionaries | References

कांट्यानें कांटा काढणें

   
Script: Devanagari

कांट्यानें कांटा काढणें     

एका अप्रिय वस्‍तूकडून दुसर्‍या अप्रिय वस्‍तूचा त्रास नाहीसा करणें
एखाद्या शत्रूची परभारें दुसर्‍या शत्रूकडून वासलात लावणें. ‘बापा कांट्यानेच प्राज्ञ सुखें काढितात कांटा कीं।’ -मो आदि ३१.३०. तु० -शत्रुमुन्मूलयेत्‌ प्राज्ञस्‍तीक्ष्णं तीक्ष्णेण शत्रुणा। व्यथाकरं सुखार्थाय कंटकेनैव कंटकम्‌।। -पंचतंत्र ४.१९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP