Dictionaries | References

कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी

   
Script: Devanagari

कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी     

आपला ज्या गोष्टीशीं अर्थाअर्थी संबंध नाहीं त्या गोष्टीबद्दल फिकिर बाळगण्याचें किंवा तींत लुडबुड करण्याचें आपणास कांहीं कारण नाहीं. तु ० -कांग बाई रोड तर म्हणे गांवाची ओढ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP