Dictionaries | References क कात Script: Devanagari See also: काथ , काथकरी , काथगोळी , काथबोळ , काथवडी , काथोडी Meaning Related Words कात कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun मनशाच्या आंगा वयलो दाट थर Ex. शिंयां दिसांनी कातीची जतनाय घेवची पडटा HYPONYMY:गायेचें चामडें चामडें बाह्यकात गालफड ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चामडीWordnet:asmছাল benত্বক gujચામડી hinत्वचा kanಚರ್ಮ kasمٕسلہٕ malത്വക്ക് marत्वचा mniꯎꯟꯁꯥ nepत्वचा oriତ୍ୱଚା panਚਮੜੀ sanचर्म urdجلد , کھال , چمڑی , چرم , noun सोरपाची, बी आपोआप झडपाची कात Ex. भुरगो सोरपाची कात पळोवन भियलो ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমোট bdजिबौ बिगुर benখোলস gujકાંચળી hinकेंचुल kanಹಾವಿನ ಪೊರೆ kasدٮ۪ل marकात nepकाँचुली oriକାତି sanजहकः tamபாம்பின்சட்டை telసర్పచర్మం urdکینچلی noun खैरेच्या लांकडांतल्यान आयिल्लो दीक Ex. कात पाना बराबर खातात HOLO COMPONENT OBJECT:खैर HOLO STUFF OBJECT:पान HYPONYMY:अरिमेद ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকাথা bdखयेर gujકાથો hinकत्था kasکَتھہٕ بِسکِٹ malകരിങ്ങാലി mniꯀꯊꯥ nepकत्था sanखदिरः tamகத்தைக்காம்பு telదుగ్గు urdکتھا See : रंग कात A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An astringent extract obtained from Mimosa chadira or catechu, from Phyllanthus emblica, from Acacia Arabica &c. It contains much tannin. It is the same with Catechu or Terra Japonica. एवढ्यानें काय कात होणार A phrase used in ridiculing, as utterly inadequate, materials or means presented for an end. कात Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Catechu. कात मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सापाने टाकलेली त्वचा Ex. थंडीनंतर साप आपली कात टाकतो. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मेंगWordnet:asmমোট bdजिबौ बिगुर benখোলস gujકાંચળી hinकेंचुल kanಹಾವಿನ ಪೊರೆ kasدٮ۪ل nepकाँचुली oriକାତି sanजहकः tamபாம்பின்சட்டை telసర్పచర్మం urdکینچلی noun मुख्यत्वे खैर वृक्षाच्या लाकडापासून काढलेला अर्क गाळून वाळवल्यावर मिळणारा घन पदार्थ Ex. खैराच्या मेलेल्या झाडापासून कात मिळत नाही. HOLO COMPONENT OBJECT:खैर HOLO STUFF OBJECT:विडा ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকাথা bdखयेर gujકાથો hinकत्था kasکَتھہٕ بِسکِٹ malകരിങ്ങാലി mniꯀꯊꯥ nepकत्था sanखदिरः tamகத்தைக்காம்பு telదుగ్గు urdکتھا कात महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सापानें टाकलेली त्वचा , मेंग ( कृति शब्दाचा मूळ अर्थ कोणत्याहि जनावराचें कातडें असा आहे .) हें एक प्रकारचें कातडेंच होय . क्रि . टाकणें . ( सं . कृति - कृत्ति - कांति कत्तिट = कांत्ति - कात राज - ग्रंथ ; भाइ १९३२ ) कात टाकणें - पुन्हा ताजातवाना होणें . कातीला येणें - कात टाकण्यास तया होणें ; वृद्ध होणें . स्त्री. ( कु .) भाजीपाला व मिरची यांचें फळ , कातरुड पु. कैर वगैरे झाडांच्या लांकडापासुन उकळून काढलेला एक पदार्थ ; हा ( खाण्याच्या ) विड्यांत घालतात . याच्या काळा , पिवळा व खैरसाल अशा तीन जाती आहेत . ( सं . क्वाथ ) ( वाप्र .) एवढ्यानें काय कात होणार ? कमीजास्त उणीव अतिशय थोडा या अर्थानें वापरतात . ( एकदा पदार्थ कमी पडल्यास ) स्त्री. रेशीम ( कातलेलें ).०कडी री कातोडी - पु . कात तयार करणारी एक जात व त्यांतील व्यक्ति ; एक गुन्हेगार जात काथोडी . यांच्यात दोन पोट जाती आहेत . १ घोर कातकरी व २ सोन कातकई . मुख्य वस्ती ठाणें व कुलाबा जिल्ह्यांत आहे . यांची भाषा मराठी असुन ते नाकांत बोलतात आणि प्रत्यय गाळतात व खैरात कात काढतात . लांकडें तोडुन कोळसे पाडतात उंदराच्या बिळांतील धान्य काढतात . लांकडें तोडून कोळसें पाडतात . उंदराच्या बिलांतील धान्य काढातात वगैरे - गुन्हेंजात ५४ .०एकतारी स्त्री. रेशमाची एकजात एकेरी रेशीम . - मुव्यां ९७ .०गोळी स्त्री. कातामध्यें धान्य काढतात वगैरे - गुन्हेजात ५४ . गोळी - स्त्री . कातामध्यें सुवासिक द्रव्यें घालून जी लहान गोळी करतात ती . ही विड्यांत घालतात .०कालकत्ता स्त्री. चीन देशांतून येणारें कातलेलें रेशीम .०दोनतारी स्त्री रेशमाची एक जात पिळाचें रेशीम . - मुव्यां ९७ .०चुली स्त्री कात तयार करणार्यावर बसविलेला सरकारी कर .०बोळ पु. खैरकात आणि वोळ याचें मिश्रण ; हें औषध बाळंतिणीचें उपयोगी आहे . याचा रंग काळा असतो . पोरांचें पोर गेलें आणि कातबोळाचें मागणें आलें .' संन्याशास सुळ वांझेस कातबोळा . '( कात + बोळ )०भट्टी स्त्री १ कात तयार करण्याची भट्टी ; चुलाण . २ कातचुली ; त्यावरील कर .०खड कार वडी - पु ( कों .) कातकरे०वाडी स्त्री. कातक . = यांची वस्ती , कात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कात टाकणेंसर्प जीर्ण झाल्यास आपल्या अंगावरची कात टाकून पुन्हां तकतकीत होतो त्याप्रमाणें पुन्हां ताजेतवानें होणेंपुनरुज्जीवन होणें, नवजीवन धारण करणें.कात खावून पावणेआठ आणि तूप खावून सवा आठ, काय कामाचे?(कातानें वीर्य पातळ होते व तो फार खाल्ल्यास पुरुष क्षीण होतोयाच्या उलट तूप खाल्ल्यानें सशक्त बनतो.) थोडेसे निमित्त झाल्याबरोबर ज्याच्या प्रकृतीवर परिणाम होतो अशी माणसे कामाच्या उपयोगी नाहीत. Related Words कात कात टाकणें खंडीभर कात आणि गाडीभर चुना कात काडप कात टाकणे कात भागत् पुण जात भागना त्वचा catechu भायली कात वयली कात वागा कात epidermis slough کینچلی مٕسلہٕ काँचुली केंचुल ত্বক খোলস ତ୍ୱଚା ਚਮੜੀ કાંચળી ચામડી जिबौ बिगुर जहकः பாம்பின்சட்டை సర్పచర్మం ಹಾವಿನ ಪೊರೆ ത്വക്ക് नवर्याला मिळेना कात (कट), धेडा मागतो वरण মোট cuticle black catechu କାତି പടം cutis coloring colouring دٮ۪ل ছাল चर्म tegument ಚರ್ಮ skin बिगुर தோல் తోలు black catecchu color colour earthworm cast chip breaker chip breaking chip clearance chip curling chip disposal chip formation segmental chip radial fossa exuvial forced chip disposal continuous chip chip forming process chip removal rate कातन्याभाजी काथकरी काथगोळी काथबोळ काथवडी काथोडी un-cut chip कातचुली molting discontinuous chip ecdysis कातकरी un-deformed chip कातगोळी आर्गुमास कातोडी वागा चामडें moulting exuviae आकसपी खुबूच चड सुकसाण कातना कातभट्टी कातीला येणें पारवर्ती सरसरप शितळसाण शिस्नबंध कुश्टरोग शंभर वर्षे कागा, हजार वर्षे नागा चामडें कमोवप चिकणी सुपारी, खाऊं नये दुपारी डी2 जिवनसत्व शंभर वर्षें कागा, हजार वर्षें नागा पूनी सोलप Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP