Dictionaries | References क कान धरणें Script: Devanagari See also: कान उपटणें , कान पिरगळणें , कान पिळणें Meaning Related Words कान धरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चुकीबद्दल शिक्षा करणेंकान धरणें व पिळणें हा एक शिक्षेचा प्रकार आहे. यावरून सामान्यपणें शिक्षा लावणेंप्रायश्र्चित्त देणेंशासन करणें.चांगले शासन करणें. ‘त्याला जिंकून जिवंत पकडून त्याचे कान उपटल्या शिवाय आम्ही राहाणार नाही.’-बाय २.२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP