Dictionaries | References क कानगी Script: Devanagari See also: काणगी , काणनगी Meaning Related Words कानगी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v कर, दे. 2 The money offered annually to the idol Wyankobá. 3 Listening. v घे, घेत बस. कानगी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. लबाडी ; कपट ; चूक ; दोष . ' राजश्री गंगाधरपंताची काडीमात्र कानगी नाही .' - पेद २१ . १६६ . (?) स्त्री. देवाचा नैवेद्य . ' कांही काणगी नको कराया कानगिला घेउनि । ' - राला १९ . १५ . ( का . कणिके = देणगी ) स्त्री. ( कों .) एक मोठें झाड . याच्या बियांचें तेल काढतात ; लांकुड इमारतीला उपयोगी पडते . ( का . कानगु ) स्त्री. १ ( गुप्तपणें ) कानांत सांगणें ; कानगोष्ठ ; कानमंत्र . ( क्रि० करणेम ; देणें ). ' त्याला कानगी मिळाली वाटतें ?' २ ऐकणें ; कानोसा . ( क्रि० घेणें ; घेत बसणें ). ( कान ) स्त्री. गिरीच्या व्यंकोबाला जो वार्षिक दक्षिणा देतात ती ; देवापुढील देणगी ; नैवेद्य ; काणुक पहा . । लोक उदंड कानग्या वाहती । ' - दावि ४५ . ( का . कणिके , ते कानुक = देणगी ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP