Dictionaries | References

कानफटा

   
Script: Devanagari
See also:  कानफाटा , कानफाटी , कानफाट्या , कानफाडी

कानफटा     

वि.  अपकीर्ती होणे , कानफाटया , बदलौकिक , बद्दू होणे ( नाव ).

कानफटा     

कानफटा-फट्या-फाट्या नांव पडणें
कानफाट्या लोकांच्या वर्तनाबद्दल लोक फार साशंक असतात. यावरून एखाद्या मनुष्‍याच्या वर्तनाबद्दल एकदां शंका उत्‍पन्न झाली म्‍हणजे ती कधी जात नाही, यावरून म्‍हण. एकदां का कानफाट्या नांव पडले म्‍हणजे ते जन्मभर तसेच राहातें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP