Dictionaries | References क कानाचा हलकट व तोंडाचा बोलकट Script: Devanagari Meaning Related Words कानाचा हलकट व तोंडाचा बोलकट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य अतिशय हलक्या कानाचा म्हणजे कोणी काहीहि सांगितले तरी त्यावर विश्र्वास ठेवणारा व तोंडास येईल ते बडबडत सुटणारा असतो अशास म्हणतात. अविवेकी व अनिर्बंध मनुष्य. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP