Dictionaries | References क कानामागून आले व तिखट झालें Script: Devanagari Meaning Related Words कानामागून आले व तिखट झालें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शिंगे ही कानानंतर फुटतात पण ती तीक्ष्ण असून टोचतात. यावरून मागाहून येऊन वरचढपणा दाखविणार्या व्यक्तीस उद्देशून ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP