Dictionaries | References

काम कामाचा गुरु

   
Script: Devanagari

काम कामाचा गुरु     

काम करीत गेल्‍यानें ते करण्याची संवय होते व हळूहळू त्‍यामध्ये प्राविण्यहि येते. कामास आरंभ केल्‍यास ते कसे करावयाचे हे सुचत जाते. -गांगा २७३. तु०-गादी काम शिकवते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP