Dictionaries | References स (कामाची) माळ घालणें Script: Devanagari See also: (संसाराची) माळ घालणें Meaning Related Words (कामाची) माळ घालणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 संसाराची, कामाची व्यवस्था एखाद्याच्या गळयांत टाकणें, पडणें. एखादें काम एखाद्याकडे सर्वथैव सोंपविलें जाणें. ‘ मराठी काव्याचें काम करणारा दुसरा पुरुष तयार असता, तर त्यांनीं त्याची माळ आनंदानें त्याच्या गळयांत घातली असती ! ’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP