Dictionaries | References क कायथु Script: Devanagari See also: कायत Meaning Related Words कायथु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कायस्थ ; एक हिंदु जात . यांचा धंदा लेखकाचा - विशेषत ; विक्रिसाठीं काढलेला ग्रंथाच्या नकला करण्याचा असे . हे उत्तरहिंदुस्थानाचे रहिवासी आहेत . यांना कायस्थ असें जरी म्हणतात तरी दक्षिण कडील कायस्थ प्रभुंशीं यांचा कांहीं संबंध नाहीं . कायस्थ प्रभु हे क्षत्रिय आहेत . ( सं . कायस्थ ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP