Dictionaries | References क काळीची सफेद झाली, पण अक्कल नाही आली Script: Devanagari Meaning Related Words काळीची सफेद झाली, पण अक्कल नाही आली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्ञान हे वयावर अवलंबून नसते हे खरे, पण जेव्हां वृद्ध अगर मोठी माणसे स्वतःच्या अनुभवावरून बोध घेत नाहीत, तेव्हां ‘अक्क्ल शून्यच राहिलांत’ ह्या अर्थानें ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP