Dictionaries | References

किविलवाणा

   
Script: Devanagari
See also:  किविलवाणी , किविलवाणें , केवल , केवलवाणा , केवलवाणी , केवळ , केविल , केविलवाणा , केविलवाणी , केवुल , केवुलवाणा

किविलवाणा     

वि.  कीठ आणणारा , गरीबबापडा , दीनवाणा .

किविलवाणा     

वि.  केविलवाणा , केविलवाणी , केविलवाणें ; दीन ; बापडा . ' कां गां किविलवाणा केलों दीनाचा दीन । ' - तुगा ४५४ . ' ऐसें तयांचें किविलवाणें ' - दावि ४५८ . ( कींव )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP