Dictionaries | References क कुंचित Script: Devanagari See also: कपोल Meaning Related Words कुंचित हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : घुँघराला, टेढ़ा कुंचित महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( नृत्य .) नृत्यांत थंडी वाजणें , ताप आला असें दाखविणें ; भय वाटणें वगैरे प्रसंगी गाल आक्रसल्यासारखें दाखविणें . कुंचित , करण - न उजवा पाय पुष्कळ खाली करणें व उजवा हात कुंचुत करून डाव्या बाजूस उताणा करुण ठेवणें . कुंचित , दृष्टि - स्त्री . बाहुल्या व नेत्रप्रांत आकुंचित करणें . हा अभिनय अनिष्ट गोष्ट पाहण्याचें टाळण्याकरितां व डोळे दुखूं लागलेले दाखवायचें असतांना करतात . कुंचित , कुंपाद पु नृत्यास उभे असतां एक पाय वर औचलून पावलाचा मधला भाग बोटें आवळुन घेणें . कुंचित , कुंपुट - न . नृत्यांमध्यें खालच्या व वरच्या पापण्या एकमेकींजवळ आणुन आंक्कुचित करणें ; घाण , अप्रिय वस्तुंचा स्पर्श , अनिष्ट वस्तुदर्शन यावेळीं हा अभिनय करतात . कुंचित , कुंमान - नृत्यामध्यें चवडे उचलून टांचांवर उभे राहिलें असतां सर्व शरीराचा भाग खालीं दाबला जातो . अशा वेळीं डोक्यांनें मान खालीं दाबली जातें ती मानेची स्थिति . Related Words कुंचित curly strophoid आविध्द आकाशीचारी कपोल अभिनय कोंझडा आकरण कोंजा कोंझट अपक्रांत aquiline कपोल कोंझा भुजंग hook curl नूपुर ऊर्ध्व आवर्त arch दंड दृष्टी मान विष्णु હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP