Dictionaries | References

कुचिंद्या

   
Script: Devanagari
See also:  कुचनिंद , कुचिदा , कुचिद् , कुचिद्‌खोर , कुचिद्या

कुचिंद्या

   स्त्रीअव . हेटाळणी ; टवाळी ; आळ ( विशेषत ; लहान मुलांत रुढ ).
   स्त्रीअव . चीड येण्याजोग्या भाषणानें कढलेली खरडपट्टी ; उपहार ; टवाळी ; टर हेटाळणी ; व्यंग काढणें . ( क्रि० करणें .) कुचंदी , कुचनिंदा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP