Dictionaries | References

कुदळें

   
Script: Devanagari
See also:  कुदळ , कुदळा , कुदळी

कुदळें     

 स्त्री. १ खणण्याचें एक हत्यार ; खनित्र ; यास एक बाजूस लोखंडी टोंक व दुसरीकडे दांडा बसविण्याचें छिद असतें . हिचे पानकुदळ , सुंबकुदळ , तोंडकुदळ , वेडगें असे चार प्रकार आहेत . २ ( ल .) दांडगा ; भाडखोर , ३ ( व .) धीमा ; जलद काम न करणारा माणुस . ( सं . कुद्दाल ; तु . का . गुद्दली .)
०पक्षी  पु. ( अलिबागी ) करकोचा पक्षी . हा साधारण माणसाच्या कमरेइतका उंच असतो . समुद्राजवळ एकलकोंडा राहातो ह्याचें मांस एखाद्या लहान बकर्‍याइतकें निघतें . तें खातात
०भारती वि.  ( व .) ऐदी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP