Dictionaries | References

कुळागर

   
Script: Devanagari

कुळागर

  न. १ ( गो .) पोकळीचा बाग ; २ घराजवळचा बाग ; परसूं . ' त्याच्या सभोंवती घनदाट भाटांनी व कुळगारांनी वेढलेली लहान लहान घरें ...' - सह्याद्रीच्या पायथ्याशी पृ . ८९ . ( कुल + आगर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP