Dictionaries | References क कुश्चल Script: Devanagari See also: कुश्चळ , कुश्चीळ Meaning Related Words कुश्चल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अमंगळ . ' कुश्चल अतीत वेश धरून .' - शिवली नव २३३ . ( कुश्चल पहा . ०वि. १ वाईट खोटें ; बेढंग ; गैरचाल ; अपवित्र ; मलिन . ' तुका म्हणे कुश्चळ मनीं । विटंबपणीं पडलीं तीं । - तुगा ३२३४ . २ कुत्सित ; तिरस्कारार्ह ; द्वेष्य ; ओंगळ ; घाणेरडें ; चिंळसवाणें ; भ्रष्ट ( माणुस , स्थळ , वस्तु ) ' तुंदा या मतिमंदा त्यजुनी निंदा कुश्चळ धंदा हो । ;- आप ३२ . ' तपील खादाड आळसी । कुश्चीळ कुटीळ मानसीं । ' - दा २ . १ . ३१ . ( सं . कु + चल् - चाल )०ठाय पु. ( काव्य ) वाईट , घाणेरडी , चिळस आणणारी जागा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP