Dictionaries | References क कुश्चीळ Script: Devanagari See also: कुश्चल , कुश्चळ Meaning Related Words कुश्चीळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Hateful, detestable, vile: also filthy, execrable, disgusting, loathsome. Used freely of persons, places, things. Ex. परम कुरूप कुश्चळ वण ॥. कुश्चीळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ वाईट खोटें ; बेढंग ; गैरचाल ; अपवित्र ; मलिन . ' तुका म्हणे कुश्चळ मनीं । विटंबपणीं पडलीं तीं । - तुगा ३२३४ . २ कुत्सित ; तिरस्कारार्ह ; द्वेष्य ; ओंगळ ; घाणेरडें ; चिंळसवाणें ; भ्रष्ट ( माणुस , स्थळ , वस्तु ) ' तुंदा या मतिमंदा त्यजुनी निंदा कुश्चळ धंदा हो । ;- आप ३२ . ' तपील खादाड आळसी । कुश्चीळ कुटीळ मानसीं । ' - दा २ . १ . ३१ . ( सं . कु + चल् - चाल )०ठाय पु. ( काव्य ) वाईट , घाणेरडी , चिळस आणणारी जागा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP