Dictionaries | References

कूंप

   
Script: Devanagari
See also:  कूप

कूंप     

 पु. कुंपण ( आवाराचें ); कुडण ; वई ' तेया सोनेकेतकीचें कुंप । चहुंकडें । ' - शिशु २५२ . ' कल्पतरु तोडोनि केला । कूप शेता । ' - ज्ञा ११ . ५३९ . म्ह० कूप जर शेत खाऊ लागला तर मालधनी काय करील ? = रखवालदारच जर चोरुं लागला तर मालक काय खाईल ? ( सं . कृप )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP