Dictionaries | References

कूत

   
Script: Devanagari

कूत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अनुमान, अँकाई

कूत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Hence fig. Impatient eagerness towards some action; strong impulse; itching. v ये, हो, जिर, मुर. Also literally the full presence and prevalence of the itch. v ये, मोड.

कूत     

 पु. १ भर ; जोर ; आवेश ( रोग , पाऊस , वारा , ऊन , भांडण यांचा ). २ ( ल .) एखाद्या कामाविषयी उतावीळ जोराची उत्कठां , उकळी , खाज ; ( सामासांत ) घायकूत . ( क्रि०येणे ; होणें ; जिरणें ; मुरणें ). ३ ( शब्दश ;) खरजेचा भर . ( क्रि० येणें ; मोडणें .) ४ अंदाज ? - शर . ( सं . कू = आवाज करणें - आकृत )
 न. प्रकार ; सदर . ' ही जमीन महाली हकदार खुतांतील आहे .' ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP