Dictionaries | References

कृष्‍ण काळा, शंकर निळा आणि राम उजळा

   
Script: Devanagari

कृष्‍ण काळा, शंकर निळा आणि राम उजळा

   कृष्‍णाचा रंग काळासांवळा होता, शंकराचा गळा हालाहल विषामुळे निळा पडला आहे, म्‍हणून त्‍यास नीलकंठ म्‍हणतात व राम हा मात्र उजळ आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP