Dictionaries | References

कॅरट

   
Script: Devanagari

कॅरट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सोने वा हिर्‍याची शुद्धता मोजण्याचे परिमाण   Ex. चोवीस कॅरटचे सोने शुद्ध समजले जाते.
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকেৰেট
bdकेरेट
benক্যারেট
gujકેરેટ
hinकैरेट
kanಕ್ಯಾರಟ್
kasکیرَٹ
kokकॅरेट
mniꯀꯦꯔꯦꯠ
oriକ୍ୟାରେଟ
panਕੈਰੇਟ
urdکیرٹ

कॅरट

  पु. १ हिरे वगैरे . तोलण्य़ाचें वजन परिमाण ; एक कॅरट = एक रति किंवा आणा , पूर्वी हा ३ १ / ३ ग्रेन बरोबर असे , पण हल्लीं ३ १ / ५ ग्रेन बरोबर मानितात . २ सोन्याच्या शुद्धतेचें परिमाण ; आपल्याकडील शंभर नंबरी सोनें . २४ कॅरेट बरोबर समजलें जातें . एखाद्या २४ भाग सोन्याच्या तुकड्यांत जर २२ भाग शुद्ध सोनें व २ भाग इतर हीन धातु असेल तर तें सोनें २२ कॅरटचें आहे असें समजतात . ( सं . रक्तिका , रति = गुंज ; अर . किररात = एक बी ; ग्री . केरातिओन . इं . कॅरट ; फ्रे ; कॅरेट ; इटा . कारातो ; पो . स्पॅ . किलाते )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP