Dictionaries | References क कॅरम Script: Devanagari Meaning Related Words कॅरम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun एक चौकोम बोर्डार खेळतात जाच्या चारूय कोनश्यानी गोळ बुराक आसतात जातूंत खेळांत वापरात त्यो गुलयो आसतात असो खेळ Ex. कौशल्या कॅरमाची जैतिवंत थारल्या ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benক্যারাম gujકેરમ hinकैरम marकॅरम oriକେରମ panਕੈਰਮ urdکیرم कॅरम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक खेळ जो लाकडापासुन बनवलेल्या चौरसाकृती पृष्ठभागावर खेळला जातो, ज्याच्या चारही कोनाड्यांजवळ मोठी गोल छिद्रे असतात वस्ट्रायकर नावाची जड सोंगटी वापरून इतर हलक्या गोल सोंगट्या ह्या गोल छिद्रांमध्ये ढकलल्या जातात Ex. कौशल्या कॅरम खेळण्यात पटाईत आहे. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benক্যারাম gujકેરમ hinकैरम kokकॅरम oriକେରମ panਕੈਰਮ urdکیرم कॅरम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक टिकल्यांचा खेळ . यांत एक फळ्यावर दोन रंगांच्या ९।९ टिकल्या व एक राणी टिकली असून त्या दोन बाजूंच्या गड्यांनी आपआपल्या रंगाच्या टिकल्या कोपर्यांत असलेला खिशांत घालावयाच्या असतात . हा खेळ कलकत्ता येथील कार व महलानोविस कंपनीनें प्रचारांत आणला व त्यांच्या आद्याक्षरांवरून त्यास नांव पडलें .०बोर्ड पु. टिकल्यांचा खेळ खेळावयाचा , चार खिसे अरालेला चौरंग . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP