Dictionaries | References

केला हात करी मात, यातायात विसाव्याची बात

   
Script: Devanagari

केला हात करी मात, यातायात विसाव्याची बात     

निकारानें काम केल्‍यानेच कोणत्‍याहि गोष्‍टीत यश येते आणि परिश्रम केल्‍यानंतरच विश्रांतीचे सुख मिळते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP