Dictionaries | References क कोटी Script: Devanagari See also: कोटि Meaning Related Words कोटी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun स्त्रियों के पहनने की चोली जिसकी आकृति कोट जैसी होती है Ex. उसने काले रंग की कोटी पहनी थी । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)See : करोड़, करोड़ कोटी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun शंभर लाखांची संख्या Ex. कोटीक एका फाटल्यान सात शुन्यां आसतात ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:एक कोटी एक करोडWordnet:asmকোটি benকোটি gujકરોડ kanಕೋಟಿ kasکَرور , ۱٠٠٠٠٠٠٠ , 10000000 malകോടി nepकरोड oriଏକକୋଟି panਕਰੋੜ sanकोटि telకోటి urdکروڑ , ۱۰۰۰۰۰۰۰ noun कोटीचेर आसता अशी आंकड्यांचे सुवाते प्रमाणें मेजल्यार एकका कडल्यान सुरू केल्यार आठवी येवपी संख्या Ex. चार कोटी एक हातूंत कोटीचे सुवातेर चार आसा ONTOLOGY:स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকোটি bdकौटि mniꯀꯔꯣꯔ oriକୋଟି sanकोटिः urdکروڑ कोटी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective शंभर लक्ष Ex. ह्या प्रकल्पाला दहा कोटी रुपये खर्च येईल. MODIFIES NOUN:अवस्था तत्त्व क्रिया ONTOLOGY:संख्यासूचक (Numeral) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:करोड १००००००० 10000000Wordnet:asmএক কোটি bdकौटि benএক কোটি gujકરોડ hinकरोड़ kanಕೋಟಿ kasکَرور malഒരു കോടി mniꯀꯣꯇꯤ nepकडोर oriକୋଟିଏ panਕਰੋੜ sanकोटि tamகோடி telకోటి urdکروڑ , ۰۰۰۰۰۰۰۱ , S noun शब्दांत, वाक्यांत काही फरक करून किंवा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द घेऊन आणलेली गम्मत Ex. त्यांच्या भाषणात कोट्या फार असत. noun दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या आठव्या अंकाचे स्थान Ex. चार कोटी ह्या संख्येत चार हे कोटीच्या स्थानी आहे. ONTOLOGY:स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকোটি bdकौटि mniꯀꯔꯣꯔ oriକୋଟି sanकोटिः urdکروڑ noun शंभर लक्ष Ex. कोटीच्या संख्येत एकानंतर सात शून्य असतात. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:१००००००० 10000000Wordnet:asmকোটি benকোটি gujકરોડ kanಕೋಟಿ kasکَرور , ۱٠٠٠٠٠٠٠ , 10000000 kokकोटी malകോടി nepकरोड oriଏକକୋଟି panਕਰੋੜ sanकोटि telకోటి urdکروڑ , ۱۰۰۰۰۰۰۰ See : दर्जा कोटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कोठी . ' शेण लावून कोटीच्या बैलांत शिरल्याप्रमाणें ' - मरांरंग ८४ . स्त्री. जात ; जातिवंत . ( सं .) स्त्री. १ शंभर लक्ष ; एक करोड ; कोट . ' जागजागी आहेत वीर कोटी । ' - र . १० . २ ( वादविवादांत ) चिरुत्तर करण्यासारखें खुबीदार उत्तर ; भाषणांची मोठ्या युक्तीनें रचना ; खर्चीचें भाषण . ३ शब्दांत वाक्यांत कांहीं फरक करुन किंवा एकाच उच्चराचें पण भिन्न अर्थाचें शब्द घेऊन अर्थाच्या गमती करुन अलंकार - नमस्कार दाखविणें . हें एक भाषा कौशल्य समजलें जातें . श्लेष पहा . ' अहो विद्वत्ताप्रचुर कोट्यांची गुंतवळें गेलीं दहापांच घशांत '. - नाकु ३ . ३४ . ४ विशिष्ट वर्ग , प्रकार , ' रजोगुणाची कोटी । लोभिष्ट पोटीं स्त्री . पुत्रां । ' - एभा . १३ . ४५ . भेद . ' गुरामध्यें दोन मोठ्या कोटी - म्हशीं आणी गाई ' ५ काट . कोन त्रिकोणाची उभी बाजु ; लंब रेषा ; कर्णाखेरीज एक बाजु . ६ थोर योग्यता , दर्जा ; श्रेष्ठपणा ; शौर्य , सद्गुण , विद्या यामध्यें अतिशय प्रवीण असलेल्याच्या स्तुतिदर्शक , सन्मानदर्शक संज्ञा . ' खर्या साधूंची कोटी यांच्या उलट असतें .' ७ धनुष्यांचें टोंक ; चंद्रकलेची टोंकें . ८ कल्पना ; विचारसरणी . ' परंतु ही कोटी इतिहासदृष्टया टिकेल असें आम्हांस वाटत नाहीं .' - टि ४ . ११६ . ९ पराकाष्ठा ; कळस ; उच्च शिखर .' पराकोटी .'०उभविणें ध्वजा उभारणें . ' तरी यशाची उभऊनि कोटी । ' - नव १९ . १७७ . क्रम - पु . १ युक्तिवाद ; शक्कल ; खुबीदार विवेचनपद्धति ; श्लेषात्मक भाषक . ' हाच कोटिक्रम स्वीकारलेला आहे .' - गीर १५७ . २ पेंच०क्रम तोड काढणें ; युक्ति योजणें ०ज्या - स्त्री . ( त्रिकोणमिति ) कोभुजज्या . काटकोन त्रिकोणांतील लघुकोनाच्या लगतची बाजू व कर्ण यांचे गुणोत्तर . कोटिज्या आणि भुजज्या यांच्या वर्गांची बरीज १ भरतें . ( इं .) कोसाईन .लढविणें तोड काढणें ; युक्ति योजणें ०ज्या - स्त्री . ( त्रिकोणमिति ) कोभुजज्या . काटकोन त्रिकोणांतील लघुकोनाच्या लगतची बाजू व कर्ण यांचे गुणोत्तर . कोटिज्या आणि भुजज्या यांच्या वर्गांची बरीज १ भरतें . ( इं .) कोसाईन .०ध्वज लावणे , उभारणें ) - पु . नवकोट नारायण होणें ; अफाट संपत्तीचा देखावा करणें ; कोट्याधीश होणें .( लावणे , उभारणें ) - पु . नवकोट नारायण होणें ; अफाट संपत्तीचा देखावा करणें ; कोट्याधीश होणें .०भोज वि. कोट्याधीश . ' धनेश्वर नामें कोणियेक ब्राह्मण । तो वस्तुवित्तेसि संपुर्ण । कोटिभोज पै । ' - कथा २ . १५ . ६ ०शः - वि . कोट्यावधी . ' या कामाला कोटिश ; रुपये पडतात .' ( सं .)०स्पर्शज्या स्त्री. ( त्रिकोणमिति ) कोटिज्या व भुजज्या यांचें गुणोत्तम . कोस्पर्शज्या ( इं .) कोटॅन्जेंट . कोटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोटी उभविणेंध्वज उभारणेंपराक्रम करणेंझेंडा फडकविणें. ‘तरी यशाची उभऊनि कोटी।’ -नव १९.१७७. कोटी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कोटी f. f. = कोटि. कोटी Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कोटी f. (-टी)1. The edge or point of a sword.2. A medicinal plant, (Medicago esculenta.)3. A Krore, &c.: see कोटि. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP