Dictionaries | References क कोठें इंद्राचा ऐरावत, कोठें शामभटाची तट्टाणी Script: Devanagari Meaning Related Words कोठें इंद्राचा ऐरावत, कोठें शामभटाची तट्टाणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एक अतिशय थोर व दुसरा अतिशय क्षुद्र, यांमध्ये विरोध दाखविण्यासाठी योजतात. अशा परस्परविरूद्ध गोष्टीची बरोबरी किंवा तुलना होणें शक्य नाही. तु०-कहां भोज राजा कहां गंग तेली. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP