Dictionaries | References

कोडमारा

   
Script: Devanagari
See also:  कोंडमार , कोंडमारा

कोडमारा     

 पु. १ कोंडुन ठेवुन मारणें ; लहान खोलींत घालुन गुदमरविणें ; २ भांड्यांत , वांदांत चढाओढीत , प्रतिपक्षीयानें केलेली अडवणुक . कोंडी . ३ संकटांत , अडचणींत आणुन नकोसें करणें . ४ चहुंकडुन कोट्यामुळें होणारी अवस्था ; जगतिकत्व ; कुचंबणा . ( कोंडणे + मारणें .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP