Dictionaries | References क कोण कोठून मी आलों, कोठें जाया निघालों, आतां करितों काय, विचार निरंतर करीत जाय Script: Devanagari Meaning Related Words कोण कोठून मी आलों, कोठें जाया निघालों, आतां करितों काय, विचार निरंतर करीत जाय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याने नेहमी आपण आलो कोठून, जायचे कोठे व करतो काय याचा विचार करीत असले पाहिजे. म्हणजे आपले कूळ, आपले ध्येय व आपले कार्य यांचेकडे ध्यान सतत ठेवले पाहिजेतु०- कस्त्वं इ. चर्पटपंजरीचा श्र्लोक. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP