Dictionaries | References

कोलमडणे

   
Script: Devanagari
See also:  कोल मा डणे

कोलमडणे

 क्रि.  अडखळणे , उलटणे , कोसळणे , ठेचकाळणे , ढासळणे , धडपडून पडणे , भुईसपाट होणे .

कोलमडणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : उलटणे

कोलमडणे

 उ.क्रि.  १ अडखळविणें ; ठेंचकळणें ; मागें ओढणें ; दुसर्‍या बाजुवर पडणें . वळणें , वळविणें ; उलटणें . २ खाली कोसळुन पडणें ; पाडणें ( सोसाट्याच्या वार्‍यानें झाड ). ( का . कोले = मार + माडु ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP