Dictionaries | References

कोळीसरा

   
Script: Devanagari
See also:  कोळशिंदा , कोळसन , कोळसिंदा , कोळसुंदा , कोळसुना , कोळसून , कोळिकोळी , कोळिश्रय , कोळिसरा , कोळिस्ता , कोळिस्त्रा , कोळिस्त्रें , कोळीस्ता

कोळीसरा     

पुन . एक वन्यपशु ; एक आंखुड शेपटीचा , लांब कानाचा लहान प्राणी . हा आपल्या शेपटीवर मुततो व तें मुत वाघाच्या डोळ्यांत शिंपडुन त्याला आंधळा करतो व ठार मारतो असें म्हणतात . कोणी याला मांजरासारखें , कोणी कोल्ह्यासारखें मानतात . कोळसन - सुना - सुन पहा .
 पु. १ एक रेशमाचा किडा .' जसा कोळिश्रयाचा बंध । तो तयासचि करी बद्ध । ' - कथा १ . ५ . २ रेशमाच्या किड्याचें कोशीट , कोश . हा औषधी असतो .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP