Dictionaries | References

कोवोन

   
Script: Devanagari
See also:  किंवण , किवण , किवन , किवान , किवोण , किव्येण

कोवोन     

 न. 
  1. ( राजा .) पशुच्या अंगावरील किडे पडलेल्ले क्षत ; व्रण हा रोग गुरांच्या पायांच्या गेळ्यांत किंवा कानांत होतो . ' भागींचे घोडें किवणानें मेलें .'
  2. तें बरें करण्याचा मंत्र . ( सं . कृमि + व्रण )

०उचकवप   ( गो .) घाण उघडी करून दाखविणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP