Dictionaries | References क कौसाल Script: Devanagari See also: कौंल्य , कौंसल , कौंसल्य , कौंसाल , कौल्य , कौसल Meaning Related Words कौसाल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. गुप्त मसलत ; कट ; अनिष्ट , कपटी योजना ; कवटाळ ; कवसाळ . ( क्रि० करणें ) ' म्हणे काय कौसाल केलें सतीनें । ' - रामसुतात्मज ( द्रौपदी वस्त्रहरण १९२ ) - वि . १ कसबी ; कुशल ( माणुस , योजना इ० ) ' नाना कौसाल रचना । केली धर्माचिया स्थापना । कलिकापुराण १६ . ६६ . २ कपटी ; कुंभाडखोर . ' तुकयांबंधु स्वामि कानड्या कौसाल्या रे । ' - तुगा १४० . ( सं . कौशल्य ?) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP