Dictionaries | References

क्काडका

   
Script: Devanagari
See also:  काडकें , कुरडुकें , कुरडूक , कुरडूकें , कोरडिकें , कोरडीक , कोरडुकें , कोरुडकें , कोरुडगें

क्काडका     

 न. १ अडसर ; अडकण ( गज , दाराचें कुत्रें , कुसें , तसेंच कुळव , पाभर यांचे एलें किंवा कोयंडा याचें कुसुं ). २ अर्धगोल किंवा अंतर्गाल लांकडी मणी , पुली ( यांतुन दोर ओढुन घेऊन शंतकीची अवजारें बांधतात ). दोर तुटु नये म्हणुन ही बांधतात . ३ सुत काढण्याच्या रहाटास बसविलेलें ( करण्याच्या शेवटीं ) एक लांकडी चाक . या चाकाला एक बोट जाईल असें भोंक असुन त्यांतबोट घालुन तें फिरविलें असतां रहाट फिरतो . ४ सनगर लोकांचें बिन चाकाचें भुत उलवण्याचें हत्यार . ( कों .) कोरीटक ( वरील तिन्ही अर्थ वस्तुत ; एकच आहेत . परंतु स्थलपरत्वें त्याचे तीन भेद मानतात .) यांचीं भिन्न भिन्न रुपें आढळतात . ( का . कोरडु )
पुन . कोरडिकें पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP