Dictionaries | References ख खंकाळ्या Script: Devanagari See also: खंकाळ , खंकाळा Meaning Related Words खंकाळ्या Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Cross, fierya horse. खंकाळ्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ दुष्ट ; उग्र . ' वेताळ खंकाळ लागला । ब्रह्मागिर्हो संचरला । ' - दा ३ . २ . २८ . २ तिरसट ; कुरठा ; रागीट द्वाड . ३ पाणीदार ; चलाख ; तापट ( घोडा , तट्ट ) खंक पहा .०तट्ट वि. अडेलतट्ठ ; माजुरी . ०भवानी - स्त्री . अवदसा . ' आलींच ही खंकाळभवानी .' - सृ . २१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP