Dictionaries | References

खकाण

   
Script: Devanagari
See also:  खकाणा , खकान , खकाना

खकाण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dirty, foul, vile, bad. used very generally, of articles, buildings, countries, places, soil &c. 2 penniless, utterly or wretchedly poor.

खकाण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   dirty; penniless.
खकाणा-ना  m  dust.

खकाण

   नपुस्त्री . १ केर ; ( पुस्तकांवर लांकडी सामानावर सांचलेली ) धुळ . ( क्रि० बसणे ; येणें ; उडणें ; उधळणें ). २ ( तंबाखुंची , तपकीरीची , मिरच्याची ) पूड ( नाकांत , तोंडांत गेल्यानें त्रास देणारी ); ( क्रि० उधळणें ). ३ ( खा . माण .) गाळसाळ ; केरकचरा ; धुरळा ( माप करतांना मालांतील धुरळा वजा करतात त्याबद्दल हा शब्द वापरतात ). ( अर . खाक = धूळ )
 वि.  १ घाणेरडी ; अस्वचछ ( जागा , पदार्थ , इमारत , मुलुख , जमीन इ० ). २ वाईट ; खराब ; दरिद्री ; गचाळ . ' तो अत्यंत खकान माणुस आहे .' ( अर . खाक = धूळ ; रक्षा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP