Dictionaries | References

खडाष्टक

   
Script: Devanagari

खडाष्टक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Deadly or dire hatred. v बाळग, धर.

खडाष्टक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Hatred.

खडाष्टक     

ना.  उभा दावा , तीव्र द्वेष , दुष्मनी , वैरभाव , शत्रुत्व , हाडवैर ;
ना.  तंटा , बखेडा , बाचाबाती , हमरी - तुमरी .

खडाष्टक     

 न. १ अतिशय द्वेष ; हाडवैर ( क्रि० बाळगणें ; धरणें ). २ ( फल ज्यो .) षडाष्टक ; वधुवरांपैकीं एकाच्या राशीपासुन दुसर्‍याची रास सहावी व दुसर्‍याच्या राशी पासुन पहिल्याची रास आठवी आली म्हणजे त्या दोघांत खडाष्टक येतें . यावरुन वैर हा अर्थ . खडाष्टकाचें दोन प्रकार आहेत .-( अ ) प्रीतिषडाष्टक = प्रीतिं दाखविणारें खडाष्टक . ( आ ) मृत्युषडाष्टक = वैर दाखविणारें ; पैकी प्रचारांत दुसरें घेतात , ( सं . षट् + अष्टक )

खडाष्टक     

[सं. षडाष्‍टक] एकाच्या राशीपासून दुसर्‍याची रास आठवी असणें, व दुसर्‍याच्या राशीपासून पहिल्‍याची सहावी असणें. प्रीति आणि वैर (मृत्‍यु) अशी दोन षडाष्‍टकें असतात. यापैकी पहिले शुभ व दुसरे अशुभ मानतात व तसे असले तर विवाह करीत नाहीत. सामान्यतः याचा अर्थ परस्‍पर शत्रु व, वैर असा होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP