Dictionaries | References ख खत्रा Script: Devanagari Meaning Related Words खत्रा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ धोका ; भीति . ' मार्गाचें खत्र्यामुळें पाठ विली नाहीं .' - दिमरा २ . १९४ . २ शंका ; घोटाळा ; कुतर्क ; संशय ( क्रि० बाळगणें ). ' ज्याच्या वंशांत खत्रा असेल त्याचें कळेना , एक बाप असेल त्याजकडुन तरी दुसरी गोष्ठ घडणार नाही .'- रा . १० . ५२ . ३ अडथळा ; हरकत . ( अर . खत्रा = भीति , धोंका ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP