Dictionaries | References

खरसांबळी

   
Script: Devanagari
See also:  खरशिंग , खरशिंगळ , खरशिंगळी , खरशिंगुळ , खरशिंगूळ , खरसमुळी , खरसांबळें

खरसांबळी     

 स्त्री. एक वेल ; मेंढशिंगी ; ही मोठी व गांठाळ असुन पानें कडुनिंबाच्या पानासारखी असतात . शेंगा पाऊण हात लांबीच्या असुन खाण्याच्या ( भाजीच्या ) उपयोगी असतात . हिच्या लांकडाचें मृंदग व तबले करतात . शेंगेस खरशेंग म्हणतात . ( सं . मेषश्रृंगी )
 स्त्री. एक वेल ; आबई ; कोयते वाल .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP