Dictionaries | References

खळभट

   
Script: Devanagari

खळभट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term for an obstinate and dogged fellow gen. 2 See खळेभट.

खळभट     

 पु. हटटी , दुराग्रही माणुस ; चिकट व फार त्रास देणारा भिकारी . ' हा अगदींच खळभट दिसतो . ( खळ = हट्ट )

खळभट     

१. खळ्यावर मिळणार्‍या धान्यावर उदरनिर्वाह करणारा. २. खळ्यावर येऊन धान्य मागणारा व मिळेपर्यंत बसून राहणारा. ३. (ल.) अतिशय लोचट
तेलंगी ब्राह्मण. ४. निरक्षर ब्राह्मण
ग्रामपंडित. [या वाक्‍प्रचारात खळे व खळ (खळ) या दोन्ही शब्‍दांचे ध्वनि उमटतात.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP