Dictionaries | References

खांगें

   
Script: Devanagari

खांगें     

 न. अंतिम स्थळ , ठिकाण ; शेवटची जागा . ' अगा मी एकुलाणीचें खागें । ' - ज्ञा . ९ . ४७० .
 न. खाद्य ; खाजें ; भातुकें ; हे कथा कैसी सांगे । हो काज ब्रह्माविद्येचे खागे । ' - ज्ञाप्र १९ . देह काळसर्पाचें खांगें । ' ०स्वानु ३ . ४ . ३५ . ( ०हंको . व - शर . याचा अर्थ खळें ( मंडल ) असा देतात .) खाजें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP