Dictionaries | References ख खांडणें Script: Devanagari Meaning Related Words खांडणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 सडा खा0 To gnaw or slightly bite the teat;--used of a calf, kid &c. खांडणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Break. Hew. Dig. Fig. Bite. खांडणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ मोडणें ; जोरानें तोडणें ; छेदणें ; छाटणें ; खापणें ; काटणें ; खडणे . ' समिधा तो खांडुंलागला । ' - वसा ६१ . २ खणणें ; खोदणें . ' उपनिषदर्थाची माळी -! ' माजीं खांडिलीं ' - ज्ञा . १८ . ३५ ३ ( ल .) कुरतुडणें ; चावणें ; खुडखुड करणें ( गिललेली माशी ). ४ ( राजा .) जेवण्याचें पान अथवा द्रोण करण्यासाठीं पोकळीच्या झाडाची पोय , विरी , पानें कातरणें , छाटणें . ५ खांडवीच्या बर्फीच्या वगैरे वड्या , खापा पाडणें . ६ ( ल .) निरास करणें . ' मा तर्काचें खुरपें । खांडे कोना । ' अमृ ६ . २४ . ७ ( ल .) अडविणें . ' सर्पें वाटखांटिली ' - वसा ५९ . ८ वेगळें करणें ; पृथक करणें . ' कां चांचुचेनि सांडसें । खाडिजें पय पाणी राजहंसे । ' - ज्ञा . ९ . ४४ . ( सं . खडन ) सडा खाडणें -( वासरु किंवा करडुं यांनीं ) सड थन किंचित कुरतडणें , चावणें . म्ह० आडवें आलें तें खाडुन काढावें . खांडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सडा खांडणेंवासरूं, करडूं वगैरेंनी दूध पितांना आचूळ चावणें, कुरतडणेंथान चावणें. Related Words खांडणें खांडणावळ झाजावणें खुरचा झाजाविणें घरडणें चोचाविणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP