Dictionaries | References

खाजण

   
Script: Devanagari
See also:  खाजन

खाजण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   from the sea, innings.

खाजण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Cultivable land lying along the coast.

खाजण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  प्रवाळ खडकांनी किंवा वाळूच्या बांधांनी समुद्रापासून विलग झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर   Ex. चारी बाजूंनी पसरलेली हिरवळ, खाजण, समुद्रकिनारे मनाला प्रफुल्लित करत होते.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmউপহ্রদ
bdथौले बिलो
benউপহ্রদ
gujલેગૂન
hinलगून
kanಆವೃತ ಜಲಭಾಗ
kasلَگوٗن
kokलॅगून
malലഗൂണ്
mniꯂꯩꯒꯨꯟ
oriଲେଗୁନ
panਲਗੂਨ
urdلیگون , لگون
 noun  खाडीत वाहून आलेल्या गाळामुळे बनलेला, ओहोटीच्या वेळी उघडा पडणारा भूभाग   Ex. विशिष्ट तर्‍हेचा बांध बांधून खाजणाचा शेतीसाठी उपयोग करून घेतात.
 noun  मीठ तयार करण्यासाठी केलेला वाफा   Ex. ह्या खाडीच्या शेजारी खाजणे पसरली आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokमिठाकुणगी

खाजण

  न. १ ( कों .) खार्‍या खाडीच्या पात्रांत , जेथें ओहोटीच्या वेळी फारसें पाणी रहात नाहीं व बारीक रेव व चिखण असतो अशी जागा . २ अशा क्षेत्राच्या ( एका बाजूस डोंगरापायथा असल्यामुळें ती बाजु खरेज करुन बाकीच्या ) तीन बाजुंकडे मजबुत बांध घलौन तयार केलेली भाजजमीन ; खारी शेतवाडी . ३ मीठ तयार करण्याचा वाफा . ४ ( कु .) नदींतील गाळानें बनलेली जमीन . ५ ( सामा .) खारी , दलदलीची जमीन . ( दे . खंजन ; गु . खांजण ).
०कोंबडा  पु. ( कों .) खाजणांत आढळणारा एक पक्षी . ( तुल० सं . खंजन ; प्रा . खंजण = खंजरीट पक्षी ) खाजणी - वि . खाजणामध्यें उप्तन्न केलेलें किंवा खाजणासंबंधी ( पीक , जमीन )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP